69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला आहे. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



गुजरातच्या गांधीनगरमध्ये फिल्मफेअर अवॉर्डच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



फिल्म फेअर अवॉर्डचा सोहळा रविवारी (दि.29) पार पडला. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



यावर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघांनाही फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला आहे. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



नुकतेच आलियाने फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर त्या क्षणांचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



फिल्मफेअरमध्ये बेस्ट अभिनेत्री हा पुरस्कार आलिया भट्टला देण्यात आला. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



आलियाच्या 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' या सिनेमासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



फिल्मफेअरमध्ये बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार रणबीर कपूरला मिळाला आहे. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



हा पुरस्कार 'अॅनिमल' या सिनेमासाठी त्याला मिळाला. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)



मुलगा आणि सून दोघांनाही फिल्मफेअर मिळाल्याने नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावत नाहीये. (Photo Credit : Instagram/aliaabhatt)