जॉर्जसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एमीच्या आयुष्यात एड वेस्टविकची एन्ट्री झाली. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
एमी आणि एड यांनी 2022 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
आता त्यांचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
एड वेस्टविकने अनेक इंग्रजी सिनेमांत काम केलं आहे. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
यात गॉसिप गर्ल, व्हाइट गोल्ड आणि रोमियो और जूलियटसारख्या सिनेमांचा समावेश आहे. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
एमी जॅक्सनने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये बॉयफ्रेंड एड तिला प्रपोज करताना दिसत आहे. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
स्वित्झर्लंडमधल्या डोंगररांगामध्ये त्याने तिला प्रपोज केलं आहे. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
अभिनेत्रीने हे फोटो शेअर करत खास कॅप्शन लिहिलं आहे. तिने लिहिलं आहे, (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
Hell Yes. एमी आणि एडचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. (Photo Credit : Instagram/iamamyjackson)
आणखी पाहा
पॉवर कपल 'रणबीर-आलिया'!
'करीना' चा रेड साडी लूक!
'सोनाक्षी' ची जॉर्डन ट्रिप!
'जान्हवी' चा गॅमरस लूक!