लोकप्रिय शास्त्रीय गायक राशिद खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



कोलकातातील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



23 डिसेंबर 2023 रोजी कोलकातातील एका रुग्णालायत त्यांना दाखल करण्यात आलं.



55 वर्षीय राशिद खान हे प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त..



टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयात राशिद खान उपचार घेत आहेत.



राशिद खान यांची प्रकृती चिंताजनक आहे.



राशिद खान यांनी वयाच्या 11 व्या वर्षी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवलं.



राशिद खान यांनी पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.



तोरे बिना मोहे चैन नहीं' आणि 'आओगे जब तू' सारख्या लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांना राशिदने आवाज दिला आहे.



राशिद खान यांचे चाहते त्यांची प्रकृतीत सुधारण्यासाठी प्रार्थना करत आहेत.