लवकरच अडकणार स्वानंदी-आशिष लग्न बांधणात



मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत.



आता लवकरच ‘दिल दोस्ती दुनियादारी’ फेम अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.



दोघांच्या घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे



जुलै महिन्यात साखरपुडा सुध्दा देखील झाला होता.



चाहते त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.



अखेर आज त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.



प्रेक्षकांना फारच आतुरता लागली आहे



स्वानंदीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे



स्वानंदी आणि आशिषच्या फोटोंवर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे