गौतमीने मेहंदीचे फोटो शेर करत दिली प्रेमाची कबुली



गौतमी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे



गौतमीने आज मी लवकरच लग्न करणार आहे



अशी आनंदाची बातमी दिली



स्वानंद तेंडुलकर सोबत लग्न करणार असल्याचं सांगितलं



मेहंदीचे फोटोस झाले चांगलेच वायरल



गौतमी दिलेल्या माहितीवर चाहत्याना सुखद धक्का देखील बसला



गौतमी -स्वानंदने अनेक दिवसापासून रिलेशनशीपमध्ये असलायचं सांगितलं



त्यांनी आज दोघांनी मेहंदीचे फोटो शेर करत दिला प्रेमाचा खुलासा



सर्वाना आता लग्नची उसुक्ता देखील लागली आहे