सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव



लवकरच 'ओले ओले' या चित्रपटातून येणार भेटीला



चित्रपटात सांगितली आहे बाप लेकीची गोष्ट



प्रवासातील गंमत चित्रपटात उघडणार



चाहत्यांना फारच आतुरते वाट पाहत असलायचं दिसलं



सायली अभिनयातून घरा घरात पोचली आहे



तिच्या अभिनयातून ती नेहमी चर्चेत असते



सायलीने गोंद्याची फुल डोक्यात माळून केलं फोटो शूट



हटके असे फोटो सोशल मीडियावर केले शेर



चाहत्यांनी फोटोशूटला फारच पसंती दर्शवली