रणवीर सिंहच्या हटके लूकची हवा

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अतरंगी लूकमुळे नेहमी चर्चेत असतो

रणवीरचा 83 हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी रणवीर दुबईमध्ये गेला होता

प्रमोशनसाठी रणवीरने हटके रेट्रो लूक केला होता

रणवीरने या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले

त्याचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत

मात्र काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत रणवीरला ट्रोल केले आहे