सध्या कोरियन वेब सीरिज चांगल्याच लोकप्रिय होत आहेत.



2021 मध्ये आलेल्या 'स्क्विड गेम'ने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडले



'हेलबाऊंड' या कोरियन वेब सीरिजनेही लोकांना वेड लावले



कोरियन क्राईम थ्रिलर 'माय नेम' बेस सीरिजनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले



विन्सेंझो ही नेटफ्लिक्सवरील सीरिजमधील कलाकारांची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली



'लव्ह अलार्म 2' सीरिजमधील Love Triangle ला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली



'होमटाऊन चा-चा-चा' ही रोमँटिक कोरियन वेबही अनेकांच्या पसंतीस उतरली