रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे.



यामुळे हृदयाशी संबंधित आजार, दृष्टी कमी होणं, मूत्रपिंडाचे विकार, किडनी स्ट्रोन, अंधत्व आणि अन्य दीर्घकालीन आजार होण्याचा धोका अधिक असतो.



हे टाळण्यासाठी रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतिशय गरजेचं आहे.



यासाठी नियमितपणे रक्तातील साखरेची मात्रा तपासून पाहणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.



साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी नियमित व्यायाम करणं अतिशय फायदेशीर आहे.



मधुमेह हा सायलंट किलर आहे. साखर किंवा ग्लुकोज आपल्या शरीरात उर्जा निर्माण करण्याचा मुख्य स्रोत आहे.