काजोलचे घर पवईमधील हीरानंदानी गार्डन येथे आहे. काजोलचे हे घर 771 स्क्वेअर फीट आहे. हीरानंदानी गार्डन सोसायटीच्या 21 व्या मजल्यावर काजोलचं हे घर आहे. काजोलने हे घर भाड्याने दिलं आहे. रिपोर्टनुसार घरात राहणाऱ्या भाडेकरूने 3 लाख रूपये सिक्यूरिटीसाठी जमा केले आहे. घराचे भाडे हे 90 हजर होते. काही दिवसापूर्वी घराचे भाडे वाढवले असून आता या घराचे भाडे 96,750 रूपये आहे. अजय आणि काजोलच्या जुहूच्या घराचे नाव शिवशक्ती आहे. अजय आणि काजोलच्या जुहूच्या घराचे नाव शिवशक्ती आहे. रिपोर्टनुसार अजयने त्याचे जुहू येथील घर 60 कोटी रूपयांना घेतले.