अभिनेता रणवीर सिंह त्याच्या अतरंगी लूकमुळे नेहमी चर्चेत हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. अतरंगी लूक समोर आल्यानंतर अनेकांनी ट्रोल केले रणवीर कलरफुल आऊटफिटमध्ये दिसत आहे रणवीरचा लवकरच जयेशभाई जोरदार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे रोहित शेट्टीच्या सर्कस या चित्रपटामध्ये देखील रणवीर प्रमुख भूमिका साकारणार आहे. तसेच आलिया भट्टसोबत 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हे सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत रणवीर नेहमीच स्टायलिश अवतारामध्ये आपल्याला दिसतो त्याचे लुक्स नेहमी व्हायरल होत असतात