नेहा शर्मा ही एक प्रतिभाषाली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.


द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री नेहा शर्मा.


या चित्रपटात नेहाने कमला देवी ही व्यक्तिरेखा साकारली होती.


नेहा सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.


नेहा तिचे अनेक फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते.


नेहाने इमरान हाशमीसोबत ‘क्रूक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं