भारतीय क्रिकेटचा गब्बर शिखर धवनचा नवा विक्रम



पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यात रचला इतिहास



शिखर धवनने सुरुवातीच्या दोन धावा घेत रचला नवा विक्रम



शिखरने आयपीएलमधील 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला.



ही कामगिरी करणारा तो जगातील दुसराच फलंदाज



आयपीएलचे 202 सामने खेळत शिखरने केल्या आहेत, 6 हजार 86 धावा



यात दोन शतकं आणि 46 अर्धशतकांचा समावेश



आयपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराटनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.



चेन्नईविरुद्ध सामन्यात भानुकाने शिखरला चांगली साथ दिली.



चेन्नईच्या गोलंदाजांनी सर्व पंजाबच्या फलंदाजांना भेदक गोलंदाजी केली असता शिखरने एकहाती झुंज दिली.