भारतीय हॉकी संघाची अप्रतिम कामगिरी



भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.



भारताचे खेळाडू सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्याने जपान फायनलमध्ये गेला.



पाकिस्तान संघानेही सामन्यात अटीतटीची टक्कर दिली.



पण भारताने पुन्हा पुन्हा पुनरागमन करत आघाडी कायम राखली.



अखेरपर्यंत पाकिस्तानने झुंज दिली, पण एका गोलच्या फरकाने भारत विजयी झाला.



सामन्यात भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगला सामनावीर पुरस्कार मिळाला.



दोन्ही संघामधील हा अटीतटीचा सामना अखेर भारताने 4-3 ने जिंकला.



सर्व फोटो सौजन्य - @TheHockeyIndia/Twitter