बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. आजारपणामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधे दोन महिन्यांपासून दाखल होते. 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे जन्म झाला 2001 साली पदमभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले 1961 साली रुपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीसोबत झाला राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले. 2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य होते 2016 च्या फोर्ब्ज यादीमध्ये राहुल बजाज हे 722 व्या क्रमांकावर होते.