बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'Animal' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

रणबीर कपूर हा कोट्यवधींचा मालक आहे.

रणबीर कपूर हा कोट्यवधींचा मालक आहे.

रणबीर कपूर हा अभिनयासह वेगवेगळी कामे करतो.

रणबीर कपूर 'सावन' या म्यूझिक स्ट्रीमिंग कंपनीचा शेअरहोल्डर आणि ब्रान्ड अॅम्बेसडर आहे.

रणबीर कपूर Mumbai City FC चा मालक आहे.

रणबीर कपूर Mumbai City FC चा मालक आहे.

इंडियन सुपर लीग टीमचाही रणबीर कपूर भाग आहे.

रणबीर कपूर 2022 पासून पुण्यातील ड्रोनआचार्य एरियल इनोवेशनचा भाग आहे.

रणबीर कपूर अनेक जाहिरातींमध्येही काम करतो.

रणबीर कपूरने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.

रणबीर कपूर वर्षाला 30 कोटी रुपये कमावतो.