बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमामुळे चर्चेत आहे. 25 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलेला रणबीर कोट्यवधींचा मालक आहे. रणबीर कपूर सिनेमांत काम करण्यासाठी चांगलच मानधन घेतो. रणबीरची पहिली कमाई 250 रुपये होती. रणबीर आजही त्याच्या आईकडून दर महिन्याला 1500 रुपये पॉकेट मनी घेतो. रणबीर कपूरचे मुंबईतील वांद्रा याठिकाणी एक आलिशान घर आहे. रणबीरने 2016 साली हे घर 35 कोटींमध्ये विकत घेतलं होतं. रणबीर 359 कोटींचा मालक आहे. एका सिनेमासाठी रणबीर 18 ते 20 कोटींचे मानधन घेतो. रणबीर कपूरची सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत गणना होते.