बॉलीवुड अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या सुंदर अंदासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या लूक्सवर चाहते कमालीचे फिदा आहेत. क्रूक सिनेमात इम्रान हाश्मीसोबत ती झळकल्यापासून ती प्रसिद्ध आहे. तिचं इम्रानसोबतचं तुझ को जो पाया गाणं आजही हीट आता ती सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते आताही तिचे ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो व्हायरल होत आहेत. यात ती अगदी दिलखेचक लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांनाही हे फोटो फार आवडल्याचं दिसत आहे. तिच्या फोटोंवर चाहते लाईक्स-कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसतात. तिच्या आगामी सिनेमाची सर्वजण वाट पाहत आहेत.