अभिनेत्री आमना शरीफचा बिकनी लूक व्हायरल झाला आहे अभिनेत्री आमना शरीफ सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे यावेळीचे काही फोटो आमनाने इंस्टाग्रामवर शेअर केले असून हे फोटो व्हायरल झाले आहेत या फोटोंमध्ये आमना शरीफचा बोल्ड बिकनी लूक पाहायला मिळाला आहे आमना शरीफ समुद्र किनारी मजा करताना दिसत आहे अभिनेत्री आमना शरीफ 'एक विलन' चित्रपटात रितेश देशमुखच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती आमना शरीफ हे नाव छोट्या पडद्यावरील 'कहीं तो होगा' मालिकेतील कशिशच्या भूमिकेमुळे घराघरात नाव पोहोचलं आमना शरीफने छोट्या पडद्यापासून अभिनयाला सुरुवात केली आमना शरीफने टीव्ही, बॉलिवूड ते ओटीटी प्लॅटफॉर्म असा प्रवास केला आहे आमना शरीफ 'आधा इश्क' या वेब सीरिजमध्येही झळकली आहे