दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कृष्णम राजू यांचे निधन झाले आहे.



कृष्णम राजू यांनी वयाच्या 83 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.



टॉलिवूडचे 'रिबेल स्टार' अशी कृष्णम राजू यांची ओळख होती.



कृष्णम राजू यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.



राधे श्याम हा त्यांचा शेवटचा चित्रपट.



कृष्णम राजू यांनी सामाजिक, कौटुंबिक, रोमँटिक, थ्रिलर कथानकावर आधारित असणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले.



1996 मध्ये रिलीज झालेल्या 'चिलाका गोरनिका' या चित्रपटामधून कृष्णम राजू यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं



कृष्णम राजू हे आंध्र प्रदेश सरकारच्या नंदी पुरस्काराचे दोन वेळा मानकरी ठरले.



कृष्णम राजू हे आंध्र प्रदेश सरकारच्या नंदी पुरस्काराचे दोन वेळा मानकरी ठरले.



2006 मध्ये त्यांना फिल्मफेअर साऊथचा 'लाइफटाइम अचिव्हमेंट' पुरस्कार मिळाला.