बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'अॅनिमल' या सिनेमामुळे चर्चेत आहे.

'अॅनिमल' हा सिनेमा रिलीज व्हायला अजून सहा दिवस बाकी आहेत.

रणबीरच्या आगामी 'अॅनिमल' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.

'अॅनिमल' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा संदीप रेड्डी वांगा यांनी सांभाळली आहे.

रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा 25 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

रणबीरच्या 'अॅनिमल'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांना आता या सिनेमाची उत्सुकता आहे.

रणबीरच्या बहुप्रतिक्षित सिनेमांत 'अॅनिमल' सिनेमाचा समावेश आहे.

'अॅनिमल' हा सिनेमा वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक करणार आहे.

रणबीरचा 'अॅनिमल' हा सिनेमा वर्षाच्या शेवटी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवणार असल्याचं म्हटलं जात आहे.

अॅनिमल' हा रणबीरचा बिग बजेट सिनेमा आहे.