प्रभू श्रीरामाची मूर्ती कोणत्या दगडाने तयार केली आहे?(Photo Credit : PTI)

उत्तर - कृष्ण शीला

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची उंची किती आहे?(Photo Credit : PTI)

उत्तर - 51 इंच

प्रभू श्रीरामाच्या मूर्तीत भगवान विष्णूचे किती रूप दाखवले आहे?(Photo Credit : PTI)

उत्तर - 8 रूप

अयोध्या राम मंदिराचे पूजन कोणत्या दिवशी झाले?(Photo Credit : PTI)

उत्तर - 22 जानेवारी 2024

अयोध्या हे शहर कोणत्या राज्यात आहे?(Photo Credit : PTI)

उत्तर - उत्तर प्रदेश

राम मंदिराची भूमिपूजन कधी झाले होते?(Photo Credit : PTI)

उत्तर - 5 ऑगस्ट 2020

अयोध्या राम मंदिराचे वास्तुकार कोण आहेत?(Photo Credit : PTI)

उत्तर - चंद्रकांत सोमपुरा

अयोध्या राम मंदिराचे बांधकाम कोणत्या कंपनीने केले?(Photo Credit : PTI)

उत्तर - L&T कंपनी

प्रभू राम लल्ला च्या मूर्तीचे मूर्तिकार कोण आहेत?(Photo Credit : PTI)

उत्तर - अरुण योगिराज

अयोध्या राम मंदिराची उंची किती आहे?(Photo Credit : PTI)

उत्तर - 161 फूट