बोर हे फळ लहान आकाराचे असले तरीही त्याचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. यामध्ये जीवनसत्त्व, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.(Photo credit: pixabay)

बोरामध्ये जीवनसत्त्व क रोगप्रतिकारशक्ती वाढविते. बोरामध्ये फ्लेव्होनॉइड्स हे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असते.(Photo credit: pixabay)

बोरामध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात (Photo credit: pixabay)

या खनिजांचा हाडांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्व आहे.(Photo credit: pixabay)

बोराचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होतात.(Photo credit: pixabay)

बोरामध्ये जीवनसत्त्व अ हे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे (Photo credit: pixabay)

बोर डोळ्यांसाठी फायदेशीर आहे (Photo credit: pixabay)

बोराचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. (Photo credit: pixabay)

बोराचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते. (Photo credit: pixabay)

वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: pixabay)