बॉलीवूड आणि दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री रकुलप्रीत सिंग नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

रकुलचे चाहते फक्त साऊथ इंडस्ट्रीतच नाहीत तर हिंदी प्रेक्षकांमध्येही तिची बरीच चर्चा आहे.

तिने नेहमीच आपल्या अभिनयाने आणि आपल्या स्टायलिश शैलीनेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आज जगभरातील चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर असतात.

अलीकडेच रकुलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

रकुलप्रीत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी खूप सक्रिक असते.

अनेकदा तिचा नवा लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतो.

रकूल दररोज तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

रकुल लेटेस्ट फोटोशूटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे .

चाहते देखील रकुलच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

चाहते रकुलचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.