रकुल प्रीत सिंहच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.
रकुल प्रीत सिंहच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांना तिचा फॅशन सेन्स खूप आवडतो.
रकुलने ब्राइट ऑरेंज कलरचा डीपनेक बॉडीकॉन ड्रेस घातला आहे.
रकुलने लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन एअरिंग्स घातले आहेत आणि या लूकमध्ये तिचे केस खूप शाईन करतायत.
रकुलने न्यूड मेकअप केला आहे जो तिचा लूक अधिक ग्लॅमरस करतोय.
रकुल प्रीत सिंहची कॅमेऱ्यासमोरील सिंपल पोझही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय.
चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये रकुलचे खूप कौतुक केले जात आहे. काहींनी तिच्या लूकवर हॉट तर काहींनी फायर इमोजी दिले आहे.