फॅशनिस्टा रकुल प्रीतने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी तिच्या किलर स्टाईलचे कौतुक केले आहे. या फोटोंमध्ये रकुल प्रीतची स्टाइल अप्रतिम दिसत आहे. रकुल प्रीत या सिव्हर लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. रकूलने सिव्हर ब्लाउज परिधान केला आहे. रकुल प्रीतने या लेहेंग्यासोबत सिल्वर जरी बॉर्डर असलेला सिल्व्हर जॉर्जेट दुपट्टा कॅरी केला आहे. दुपट्टा रकुलच्या लुकला एक वेगळीच ग्रेस देत आहे. रकुल प्रीतने अनमोल ज्वेलर्सच्या डायमंड नेक चोकर स्टेटमेंटमध्ये ही छायाचित्रे शेअर केली आहेत.