राखी सावंतचा रावण लुक.....(PC : viralbhayani) धनुष्य, गदा आणि दहा तोंडे या तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. (PC : viralbhayani) तर दुसरीकडे नेटकरी म्हणाले,आज खऱ्या रुपात आली.(PC : viralbhayani) राखीचा लूक पाहून रावण आत्महत्या करेल, राखीला पाहून रावणही पळून जाईल.(PC : viralbhayani) दहा तोंडे घेऊन राखी सावंत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.(PC : viralbhayani) राखी सावंतचा हा लेटेस्ट व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. (PC : viralbhayani) राखीने रावणाचा दहा तोंडे असलेला मुखवटा घातला आहे.(PC : viralbhayani) 'ड्रामाक्वीन' राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (PC : viralbhayani) राखीचा रावण लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली ,पण चाहत्यांना मात्र तिचा हा लूक आवडला (PC : viralbhayani) दसऱ्यानिमित्त राखी सावंतने 'रावण' लूक केला होता.(PC : viralbhayani)