नवरात्र उत्साहा निमित्त सर्वच मालिकांमध्ये नवरात्र विशेष भाग दाखवण्यात येत आहे.

‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर रंगला दांडियारास.

कलाकारांनी गरबा खेळून नवरात्र केली साजरी

नवरात्री सण उत्सवाचे काही सुंदर क्षण

'भाग्य दिले तू मला' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका

या मालिकेत तन्वी मुंडले आणि विवेक सांगळ मुख्य भूमिकेत

निवेदिता सराफ या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहेत.

'भाग्य दिले तू मला' या मालिकेत कावेरी आणि राज यांनी अनेक संकटांवर यशस्वीरित्या मात केली आहे.

आजवर आलेल्या अनेक संकटांमध्ये त्यांना रत्नमालाची साथ मिळाली आहे.

त्यांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळते.