राजस्थानची फायनलमध्ये धडक


आरसीबीचा पराभव


क्वालिफायर 2 मध्ये आरसीबीचं आव्हान संपलं


जोस बटलरची शतकी खेळी


2008 नंतर राजस्थानने फायनलमध्ये प्रवेश केलाय


बटलरच्या शतकाच्या बळावर राजस्थानचा विजय


फायनलमध्ये गुजरातशी होणार लढत


आरसीबीच्या फंलदाजांचा फ्लॉप शो..


गुजरात आणि राजस्थान यांच्यात 29 तारखेला फायनल होणार