कुटुंबियांशी वादामुळे मन चिंताग्रस्त राहील. अनावश्यक आर्थिक खर्च टाळा. आज व्यवसाय आणि नोकरीत सावध राहा. कामाच्या ठिकाणी वेळेवर कामे पूर्ण होण्याच्या शक्यता कमी आहे. प्र



तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे टार्गेट पूर्ण करून तुम्ही अधिकाऱ्याच्या कौतुकास पात्र व्हाल. विरोधकांवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल.



शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटेल. यामुळे तुमचे मन कोणत्याही कामात गुंतून राहणार नाही. अतिरिक्त पैसा खर्च होईल.



भावनांच्या आहारी जाऊ नका. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. आज तुमचे आरोग्यही चांगले राहील आणि तुमचे मनही प्रसन्न राहील. दुपारनंतर कोणतेही काम न झाल्यामुळे वागण्यात चिडचिड राहील.



आज तुम्ही निर्णय घेण्याच्या स्थितीत नसाल. कौटुंबिक कामात पैसा खर्च होईल. वाणीवर संयम ठेवा. नोकरी किंवा व्यवसायातील अडचण दूर करण्यासाठी ज्येष्ठांची मदत घेता येईल.



आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. तरीही शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सुख आणि शांती राहील. व्यापार क्षेत्रातही वातावरण अनुकूल राहील. दुपारनंतर तुमची मनस्थिती अनिश्चित राहील.



कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत प्रेमाने वागल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. घराच्या सजावटीतही बदल कराल, यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन चैतन्य येईल.



आजचा दिवस तुमच्यासाठी सुख समृद्धीचा दिवस आहे. परदेशातील प्रिय व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.



आज सकाळी तुमचे आरोग्य नरम राहू शकते. नकारात्मक विचारांमुळे तुम्ही अस्वस्थ राहू शकता. वैचारिक पातळीवर संयम बाळगणे आवश्यक आहे.



आज तुम्ही कुटुंबीयांसह पर्यटनाचा आनंद घ्याल. मन प्रसन्न राहील, पण दुपारनंतर तुम्हाला एखाद्या गोष्टीची चिंता वाटेल. जास्त खर्चामुळे पैशांची कमतरता भासेल.



आजचा दिवस आनंद आणि शांतीचा असेल. कौटुंबिक जीवनातही आनंद राहील. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. वाहन सुख प्राप्त होईल.



आज तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या प्रभावाखाली असाल. कोणत्याही व्यक्तीशी वाद घालू नका. नवीन कामाची सुरुवात आजपुरती पुढे ढकला.