राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी परभणीच्या लोअर दुधना धरणाचे 6 दरवाजे उघडले दुधना धरणात 6 हजार 60 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळदार पावसाची हजेरी कुडाळ शहरातून रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या मार्गावर पाणी पावसामुळं सिंधुदुर्गमध्ये वाहतुकीवर परिणाम राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी पावसामुळं वाहतुकीवर परिणाम सोलापूर जिल्ह्यातही जोरदार पाऊस परभणी जिल्ह्यातही पावसाची हजेरी