पावसामुळं झेंडू पिकाचे नुकसान सततचा पाऊस, शेती पिकांना फटका पावसामुळं पारनेर तालुक्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी शेती पिकांचे मोठं नुकसान शेती पिकांसोबतच शेतजमीन देखील वाहून गेल्यानं शेतकरी हवालदिल जोरदार पावसामुळे टोमॅटो, कोबी, झेंडूचे मोठं नुकसान टोमॅटो पिकाला मोठा फटका शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण अद्यापही शासनाकडून या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत