राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस



कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी



कोकणातही मुसळधार पाऊस



मुसळधार पावसामुळ धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ



काही ठिकाणी शेती पिकांचे नुकसान



रस्त्यावर पाणीच पाणी



अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम



गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस, अनेकांच्या घरात शिरलं पाणी



कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ



सातारा जिल्ह्यात कोयना वगळता इतर सर्व धरणे ओवरफ्लो