पावसामुळं मुंबईत वाहतुकीवर परिणाम मुंबईसह, ठाणे नवी मुंबई, पालघर या परिसरात पावसाची जोरदार हजेरी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस, पिकं पाण्यात पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत लातूर जिल्ह्यात जोरदार पाऊस विलंगा तालुक्यात वाहतुकीवर परिणाम नदी नाल्यांना पूर परभणी, अहमदनगर पुण्यात पावसाची जोरदार हजेरी नांदडेमध्येही पावसाची हजेरी