सततच्या पावसाचा अंजीर आणि सीताफळाला फटका पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सततच्या पावसामुळं सीताफळ पिकावर काळे डाग सततच्या पावासाचा शेती पिकांना फटका बारमाती तालुक्यातही जोरदार पावसाची हजेरी अतिवृष्टीचा शेती पिकांना फटका सततच्या पावसामुळं फळ उत्पादक शेतकरी चिंतेत सततच्या पावसामुळं फळांवर काळे डाग पावसामुळे अंजीर आणि सीताफळ उत्पादक शेतकरी चिंतेत दौंड तालुका आणि पुरंदर तालुक्यामध्ये सीताफळ आणि अंजिराचे उत्पादन घेतले जाते