Image Source: (Photo Credit : Pixabay)

पाण्याची कमतरता लकक्षात घेता लोक पासाचे पाणी साठवून ते वापरतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

अनेक लोक तर हे पाणी पिण्यासाठी देखील वापरतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पुर्वीचे लोक पावसाचे पाणी पिण्यासाठी वापरायचे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पण आता वातवरणात प्रदूषण वाढल्याने हे पाणी पिण्यालायक मानले जात नाही. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

त्यामुळे पावसाच्या पाणी पिण्यासाठी वापर करू नये. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

या पाण्यात सूक्ष्म कण देखील अढळू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

हे पाणी पिल्यास तुम्हाला अनेक आजार होवू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पावसाचे पाणी प्रदूशीत असते. त्यामुळे हे पिणे टाळावे. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

याचा वापर तुम्ही कपडे आणि भांडे धुण्यासाठी करू शकतात. (Photo Credit : Pixabay)

Image Source: (Photo Credit : Pixabay)

पावसाच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे टाळावे. (Photo Credit : Pixabay)