उत्तर भारतात पावसाचा कहर

उत्तर भारतात पावसामुळं जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळं हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूर

दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ

हिमाचल प्रदेशमधील मनालीमध्ये अनेक पर्यटक अडकले

हिमाचलमध्ये सुमारे 4000 कोटींचे नुकसान झाले असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिली.

उत्तराखंड आणि लगतच्या पश्चिम उत्तर प्रदेशात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे

देशातील अनेक राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता

दिल्लीत यमुना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.