यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ यमुना नदीने ओलांडली धोक्याची पाणी पातळी यमुना नदीची पाणी पातळी 205 मीटरपर्यंत यमुना नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पावसामुळं उत्तर भारतात जनजीवन विस्कळीत यमुना नदीची पाणी पातळी वाढली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा