तिरंगा हा देशाच्या अभिमानाचे प्रतिक आहे.

देशाच्या विविधतेमधील एकतेचं प्रतीक असणार हा तिरंगा आहे.

तिरंग्यामधील अशोक चक्राला देखील विशेष महत्त्व आहे.

सम्राट अशोकाने या अशोक चक्राची स्थापना केली होती.

अशोक चक्रामधील सिंह हा भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे.

निळ्या रंगाचे अशोक चक्र हे आकाश, महासागर आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे.

अशोक चक्र हे 24 काटे आणि मनुष्याच्या 24 गुण दर्शवते.

स्वातंत्र्याच्या आधी अशोक चक्राच्या जागी तिरंग्यावर चरखा होता.

22 जुलै 1947 रोजी पहिल्यांदा तिरंग्याला राष्ट्रध्वजाचा म्हणून दर्जा देण्यात आला.