राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी मुंबईत पावसाची जोरदार हजेरी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाची हजेरी नवी मुंबईतही पावसाची हजेरी औरंगाबाद जिल्ह्यातही पावसाची हजेरी जालना जिल्ह्यातही पावसाची हजेरी पालघरमध्येही सकाळपासून पावसाला सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी पावसामुळं काही भागात वाहतुकीवर परिणाम