आता कोकणचा 'हापूस' वर्षभर चाखता येणार आता कोकणचा 'हापूस' वर्षभर चाखता येणार गणेशोत्सवात आंबा उपलब्ध, डझनला मिळतोय 1200 चा दर आंब्याचं रायत, आंबा ज्युसही उपलब्ध कोल्ड स्टोरेजमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलल्या आंब्याची साठवणूक वर्षभर हवा तेव्हा आता हापूसची चव चाखता येणार नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये विशिष्ट तापमानाला साठवून ठेवला तर तो वर्षभर टिकतो महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, केरळ, गोव्यातही आंब्याची खरेदी गुरुप्रसाद नाईक यांनी हापूस आंबे विक्रीसाठी ठेवले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात हापूस उपलब्ध