नंदूरबारमध्ये पपई बागेतील 30 ते 50 झाडांची अज्ञात माथेफिरुनं केली कत्तल शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नंदूरबार जिल्ह्यात आज्ञातांकडून पिके कापून फेकल्याच्या घटनांमध्ये वाढ 30 ते 50 झाडांची अज्ञात माथेफिरुने कत्तल केल्याची घटना तळोदा तालुक्यातील बोरद शिवारातील घटना अज्ञात माथेफिरुने बागेतील 30 ते 50 पपईच्या झाडांची कत्तल केली शतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान नंदूरबारमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान आरोपीवर कठोर कारवाईची मागणी शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत