परभणीत पावसाची दडी, सोयाबीन चाललं वाळून महिनाभरापासून परभणीत पावसाची दडी परभणीत शेतकरी चिंतेत सोयाबीन चाललं वाळून, शेतकरी संकटात महिनाभरापासून पाऊस नसल्यानं तेथील शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांनी कालव्यांद्वारे प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी केली आहे. परभणी जिल्ह्यात 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड सोयाबीनसह इतर पिकही लागली वाळू महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे सोयाबीन पिक पाण्याअभावी वाळू लागलं आहे