खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी आज वायनाडला दौऱ्यावर खासदारकी बहाल झाल्यावर हा वायनाडच्या जनतेचा विजय आहे असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी आता वायनाडमध्ये पब्लिक इमोशनल कनेक्टद्वारे आपल्या राजकीय प्रवासाची पुन्हा जोमाने सुरुवात करणार राहुल गांधींचा वायनाड दौरा केवळ राहुल गांधींसाठीच नाही पक्षासाठी मोठा बूस्टर डोस वायनाडमधील जनतेची मनं जिंकून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करणार आहेत चार महिन्यांनी राहुल गांधींना पुन्हा सदस्यत्व बहाल खासदारकी बहाल करण्यात आल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच दौरा आहे, वायनाड राहुल गांधींचा मतदारसंघ आहे राहुल गांधींचे दुपारी 3.30 वाजता कलपेट्टा बस स्थानक परिसरात स्वागत होणार आहे राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे