काँग्रेस नेते राहुल गांधी राहुल गांधी यांना आज लोकसभा सदस्यत्व पुन्हा बहाल होण्याची शक्यता त्यासाठीची सर्व आवश्यक कागदपत्रे गृह सचिवालय सोमवारी पडताळून पाहणार त्यानुसार लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे याबाबत निर्णय घेतील. त्यामुळे राहुल गांधींच्या खासदारकीची चावी ओम बिर्ला यांच्या हाती असणार आहे. पुढील रणनीती आखण्यासाठी काँग्रेसने इंडिया आघाडीची बैठक बोलावली राहुल गांधींना सदस्यत्व बहाल करण्याच्या मुद्द्यावरून चालढकल करण्यात येण्याची शक्यता सभागृहात हा विषय जोरकसणे मांडण्याबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते. 134 दिवसानंतर राहुल गांधी यांना खासदार उपाधी मिळाली राजकीय वर्तुळात सध्या उत्सुकता आहे