'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते.



लग्नानंतर अंकिता विकी जैनसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते



अंकिता लोखंडे 14 डिसेंबर 2021 रोजी विकी जैनसोबत लग्नबंधनात अडकली



अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले



या फोटोमध्ये दोघे पार्टी आऊटफिट्समध्ये दिसत आहेत.



अंकिता आणि विकी यांनी 'स्मार्ट जोडी' शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्री



या कपलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.



अंकिता आणि विकी यांना टीव्ही जगतातील पॉवर कपल म्हटले जातं



'स्मार्ट जोडी' शोमध्ये केवळ मजबूत केमिस्ट्री दाखवली आहे.



सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसत आहे.