बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर अनेकदा तिच्या लूकमुळे चर्चेत असते आणि चाहत्यांच्या वाहवा मिळवते.

भूमीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर ब्लॅक आऊटफिटमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे.

भूमी पेडणेकरचा जन्म 18 जुलै 1989 रोजी मुंबईमध्ये झाला असून ती सध्या 33 वर्षाची आहे.

भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

भूमी पेडणेकरने 2015 साली आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.

भूमी पेडणेकर महाराष्ट्राचे माजी गहमंत्री सतीश पेडणेकर यांची मुलगी आहे. सतीश पेडणेकर यांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला.

भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.

स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे.

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.

अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम केलं होतं.

भूमी पेडणेकर सध्या तिच्या आगामी 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.