जान्हवी कपूरने नवं फोटोशूट केलं आहे.

निळ्या ड्रेसमधील तिचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

जान्हवी या फोटोंमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

जान्हवी तिच्या मिली या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीने हे फोटोशूट केलंय.

या निळ्या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

जान्हवीची हेअर स्टाईल या ड्रेसवर सूट होतेय.

हातामधील गोल्डन रिंगने तिचे सौंदर्य अधिकच खुललंय.

जान्हवीचे या फोटोंवर अनेक कमेंट्स येत आहेत.

सर्व फोटो Instagram janhvikapoor