व्यस्त जीवनशैलीत लोकांनी खाण्याच्या सवयी जपल्या पाहिजेत



चांगले खाणे आणि चांगला आहार घेणे महत्वाचे आहे



वेळेअभावी लोक फास्ट फूडचे सेवन करतात



त्यामुळे पोटात जळजळ, पोट फुगणे अशा समस्या निर्माण होतात



या उपायांचा वापर करून ही समस्या सोडवली जाऊ शकते



दिवसाची सुरूवात कोमट पाणी पिऊन करा



जेवणानंतर बडीशेपचे पाणी प्या



जिरे पाणी प्या



लिंबू पाणीही पिऊ शकता



दही खावा