व्हाईट डिस्चार्जचा त्रास असेल तर दोन थेंब कडूनिंबाच्या पानांचा रस दूधासोबत प्यावा.
मासिक पाळीच्या विकारांवर आवळा हे उत्तम औषध आहे.
शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले असेल तर बीट,खजूर,राजगिरा यांचा आहारात
अॅसिडिटीचा त्रास असेल तर वेळेत जेवण करा.
रोज सकाळी एक चमचा गुलकंद खा.
कोकम सरबत किंवा आवळा सरबताने देखील अनेक आजार कमी होऊ शकतात.
UTI चा त्रास असल्यास एक चमचा जीरे गरम पाण्यात मिसळून प्या.
एक मूठभर गहू पाण्यात घालून प्यावे. यामुळे लघवीचे त्रास दूर होतात.
आवळ्याच्या रसामध्ये साखर घालून प्यायल्याने लघवी करताना होणारी जळजळ कमी होते.
गर्भाशयात होणाऱ्या गाठी कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या खा.